{
  "village_code": "272000020247880000",
  "village_name": "अभोणा",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4838,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:57:01Z",
  "surveys": [
    "118/2/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मिनी आरएसीपीसी पाथर्डी फाटा नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : प्रभाकर दामू मोरे रा. अभोणा यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 1894-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/2/10 क्षेत्र 0.8125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर दामू मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - सौरभ दिलीप जाधव (खाता क्रमांक :- 10837) ,",
  "talathi": "चेतनकुमार डी. वाघेरे"
}
