{
  "village_code": "272000020247880000",
  "village_name": "अभोणा",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4844,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:57:01Z",
  "surveys": [
    "79/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे. चेअरमन सो. दि. कळवण मर्चन्टस को. ऑप. बँक लि. कळवण शाखा कळवण ता.कळवण जि.नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : अश्विनी हेमंत पाटील रा. अभोणा यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 1952-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/4 क्षेत्र 3.0675 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अश्विनी हेमंत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चेतनकुमार डी. वाघेरे"
}
