{
  "village_code": "272000020248240000",
  "village_name": "मानुर",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6173,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:17:15Z",
  "surveys": [
    "169/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा कळवण\nलिहुन देणार : नंदु जगन्नाथ बोरसे रा. मानुर गट नंबर/ सर्वे नंबर 169/2 यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 2560 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.48 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदु जगन्नाथ बोरसे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 220000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उमेश रमेश गोपनारायण"
}
