{
  "village_code": "272000020248250000",
  "village_name": "कळवण बुद्रुक",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 15603,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:00:40Z",
  "surveys": [
    "797"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे. चेअरमन सो., यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कळवण ता. कळवण जि.नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : कल्पेश सुनिल महाजन ,योगेश पांडुरंग महाजन रा. कळवण बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 1911-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 797 क्षेत्र 0.0875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पेश सुनिल महाजन ,योगेश पांडुरंग महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार- कल्पेश सुनिल महाजन (खाता क्रमांक :- 13282) ,\nकर्जदार- योगेश पांडूरंग महाजन (खाता क्रमांक :- 13282) ,\nकर्जदार- पार्थ योगेश महाजन (खाता क्रमांक :- 13282) ,\nकर्जदार- योगिता योगेश महाजन (खाता क्रमांक :- 13282) ,\nकर्जदार- चिन्मय योगेश महाजन (खाता क्रमांक :- ) ,\nकर्जदार- अनिता सुनिल महाजन (खाता क्रमांक :- 13282) ,",
  "talathi": "घन:शाम आर गांगुर्डे"
}
