{
  "village_code": "272000020248250000",
  "village_name": "कळवण बुद्रुक",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 15609,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:00:40Z",
  "surveys": [
    "189/पै/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार: हेंमत हिरामण पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 189/पै/16 तपशिल : सह दिवाणी व फौजदारी न्यायालय कळवण न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय क्र. 2 यांच्या आदेशान्वये खावटी (पोटगी) बोजा रक्कम रुपय 1,44,020/- दि. 15/09/2022 प्रमोद हिरामण पाटील करिता. - 13487\nफेरफार क्रमांकाने जा.क्र.2034/2022 सह दिवाणी व फौजदारी न्यायालय कळवण दि. 15/09/2022 या आदेशान्वये न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय क्र. 2 सह दिवाणी व फौजदारी न्यायालय कळवण खावटी (पोटगी) बोजा रक्कम रुपय 1,44,020/- दि. 15/09/2022 प्रमोद हिरामण पाटील करिता हा बोजा असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हेंमत हिरामण पाटील यांचा अर्ज व सह दिवाणी व फौजदारी न्यायालय कळवण न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचा दि. ०६/०९/२०२३ रोजीच्या निकाल दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "घन:शाम आर गांगुर्डे"
}
