{
  "village_code": "272000020248250000",
  "village_name": "कळवण बुद्रुक",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 15618,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:00:40Z",
  "surveys": [
    "313/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहून घेणार : आय डी बी आय बँक लि. शाखा सटाणा\nलिहून देणार : योगिता योगेश महाजन रा. कळवण बुद्रुक\nयांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 1124 दिनांक 07/09/2023 प्रमाणे रक्कम रुपये 2,45,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 313/2 वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आय डी बी आय बँक लि. यांचेकडील पत्र क्रमांक IDBI Bank Ltd/1570/2023-24/18 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,45,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "घन:शाम आर गांगुर्डे"
}
