{
  "village_code": "272000020248250000",
  "village_name": "कळवण बुद्रुक",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 15621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T19:34:01Z",
  "surveys": [
    "909/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nजिल्हा उपनिंबंधक सहकारी संस्था नाशिक यांचे कडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 85 अन्वये आदेश क्र.295 जा.क्र.बॅक/कळवण मर्चंट को.ऑप बॅक/100-85/क्र.14-24/सन2026 दि.7/10/2026 व दि.कळवण मर्चंट को ऑप बॅक कळवण यांचे विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील जा.क्र.342 दि.23/10/2026 वरून नमुना र नियम 85(5)कलम 100 अन्वये मालमत्तेचे हस्तांतरण प्रमाणपत्र झाल्याने भोगवटदार अनिल दादाजी पगार यांचे नाव कमी करून चेअरमन दि.कळवण मर्चंट को ऑप बॅक कळवण यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले व कर्जदार अनिल दादाजी पगार यांचे नाव इतर अधिकारात दाखल केले.",
  "talathi": "घन:शाम आर गांगुर्डे"
}
