{
  "village_code": "272000020248260000",
  "village_name": "नवी बेज",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:01:26Z",
  "surveys": [
    "27/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\n(खरेदीने)\nबाजूस दाखल गट नंबर चे खातेदार सुमनबाई निंबाजी खैरनार यांनी अर्ज दिला आहे कि कृष्णा काशिनाथ पवार रा. नवी बेज यांचे कडून निंबा भिका खैरनार यांनी गट 27/2/2. चे क्षेत्र 0.77 पो.ख 0.02 एकूण क्षेत्र 0.79 तसेच विहीर व रस्ता खरेदी घेतला असून या बाबत गावी फेरफार नोंद नंबर 259 नुसार क्षेत्राची नोंद 71/2 वर झाली असून विहीर व रस्ता बाबत नोंद झाली नाही तरी सदर गट नंबर 27/2/2 च्या इतर हक्कात विहीर व रस्ता नोंद दुय्यम निबंधक कळवण यांच्या कडील खरेदी दस्त क्र.513/1999 दि.19/05/1999 व सूची क्र. 2 वरोन केली असे..सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर हक्कात विहीर व रस्तावर दाखल केले.",
  "talathi": "अविनाश दिनकरराव पवार"
}
