{
  "village_code": "272000020248270000",
  "village_name": "जुनी बेज",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5188,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:06:35Z",
  "surveys": [
    "542"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : राजीव गांधी ग्रामीण बिगर शेती पत संस्था मार्या जुनी बेज ता,कळवण जि.नाशिक.\nलिहून घेणार : प्रभाकर हरी निकम\nयांनी सर्व्हे क्रमांक : 542 तपशिल : प्रमाणे प्रभाकर हरी निकम यानी राजीव गांधी ग्रा. बि. शे. सह. पत. मर्या. जुनी बेज तर्फे अधिकृत प्रतिनिधि सुभाष महादू सुळे यांच्या कडुन रक्कम रुपये 900000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4615\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजीव गांधी ग्रामीण बिगर शेती पत संस्था मार्या जुनी बेज ता,कळवण जि.नाशिक.सूची क्र.2 दस्त क्र.KWN1887-2026 रिकन्व्हेयन्स ऑफ मॉरगेज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश दिनकरराव पवार"
}
