{
  "village_code": "272000020248290000",
  "village_name": "निवाणे",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4569,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:10:50Z",
  "surveys": [
    "498"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nधर्मा भिमा आहेर ,पंढरीनाथ महादु गांगुर्डे - - -रा. निवाणे(खाता क्रमांक2218) यांचे गट/सर्व्हे क्रमांक498,पैकी फक्त उत्तरेकडून नं 2 पट्टी पैकी दक्षिणेकडील व पूर्व उत्तर कोपऱ्यातील लिहून घेणार व लिहून देणार यांचे सामायिक मालकीचे क्षेत्र 1-12 हे. आर. पो. ख. 0-16 हे. आर. एकूण क्षेत्र 1-28 हे. आर. आकार 1-99 रु. पै. सदरचे क्षेत्रापैकी मालकीचे अविभक्त 1/2 हिश्याचे जमिनीचे क्षेत्र कायम खरेदी दिले ते क्षेत्र 0-56 हे. आर. पो.ख. 0-08 हे. आर. एकूण क्षेत्र 0-64 हे. आर. आकार 1-00 रु. पै. बागायत जमीन. तसेच सदर गटात एक सामाईक विहीर असून तीवर 3 हॉर्स पावर इले. मोटार आहे. त्या विहीरीत, भांड्यात, पाण्यात, इले. मोटारीत, इले, कनेक्शन, कोटेशन यात लिहून घेणार व लिहून देणार आमचे सामायीक मालकीचा 50 पैसे (पन्नास पैसे हक्क आहे. त्यापैकी माझे 25 पैसे (पंचवीस पैसे) हक्कांसहीत. तसेच सदरचे सामायीक नावावरील क्षेत्रातून पुर्व बाजूकडून मधल्या बांधाने पुर्व पश्चिम असा सामायीक रस्ता आहे त्या त्या सामायीक रस्त्यातील माझे वापर हक्कासह. येणेप्रमाणे ग.नं.498 पैकी क्षेत्र 1 हे 12 आर, पो.ख. 0. हे 16 आर क्षेत्रातील फक्त माझे मालकीचे अ.वि. 1/2 हिश्याचे जलौनीचे क्षेत्र मी तुम्हांस कायम खरेदी दिलेले आहे. उर्वबरीत 1/2 हिश्याचे जमीनीचे क्षेत्र लिहून घेणार तुमचेच मालकीची व तुमचे नावावर आहे. त्यामुळे सदरचे ग.नं.498 पैकी क्षेत्र 1 हे 12 आर, पो.ख. 0 हे 16 आर संपूर्ण क्षेत्राचे लिहून घेणार पूर्ण मालक झाले आहेत. आता यावर माझा हक्क राहिलेला नाही.\nलिहुन घेणार :\nधर्मा भिमा आहेर , (खाता क्रमांक :-2452)गट/सर्व्हे क्रमांक 498 क्षेत्र 0-56 हे. आर. पो.ख. 0-08 हे. आर. एकूण क्षेत्र 0-64 हे. आर. आकार 1-00 रु\nयांना दुय्यम निंबधक कळवण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1797 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 840000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सूची क्र.2 वरून नोंद केली आहे.",
  "talathi": "राजेंद्र दिनकर गरुड"
}
