{
  "village_code": "272000020248290000",
  "village_name": "निवाणे",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4577,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:10:50Z",
  "surveys": [
    "390"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबाजूस दाखल मौजे - निवाणे तालुका- कळवण येथील गट नंबर 390 च्या इतर अधिकारातील विहिरीवर दाखल असलेले कै.दत्तात्रेय आनंदा आहेर हे गावी निवाणे येथे दि.02/10/2019 रोजी मयत झाले आहेत. त्याच प्रमाणे त्यांची पत्नी कै. तलाबाई दत्तात्रेय आहेर या गावी निवाने येथे दिनांक 11 /2 /2016 रोजी मयत झाल्या असून त्यांचे वारस खालील प्रमाणे आहेत\n1. अनिल दत्तात्रेय आहेर वय -67 वर्ष , नाते -मुलगा\n2. बापु दत्तात्रेय आहेर वय -58 वर्ष , नाते मुलगा\n3. भाऊसाहेब दत्तात्रेय आहेर वय -55 वर्ष, नाते मुलगा\nयाप्रमाणे वारस आहेत\nअर्ज ,प्रतिज्ञापत्र, जबाब ,पंचनामा यावरून इतर अधिकारात विहीर व इलेक्ट्रिक मोटर वर आठ आणे हक्काची वारस नोंद केली आहे.",
  "talathi": "राजेंद्र दिनकर गरुड"
}
