{
  "village_code": "272000020248350000",
  "village_name": "पिंप्री मार्कंड",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 649,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-03",
  "objection_until": "2026-09-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:13:03Z",
  "surveys": [
    "96",
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/09/2026\nलिहुन घेणार : कॅनरा बँक, कळवण\nलिहुन देणार : शशीकांत रामचंद्र बेनके रा. पिंप्री मार्कंड यांनी दिनांक 29/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 96, 97 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशीकांत रामचंद्र बेनके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी राजाराम घारे"
}
