{
  "village_code": "272000020248380000",
  "village_name": "ओतूर",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3026,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:59:01Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई, शॉप न बी १०१ व बी १०२ माधुरी कॉ ऑप हौसिंग सोसायटी प्लॉट न १, सेक्टर न ०६, ऐरोली, नवी मुंबई ४००७०८\nलिहुन देणार : हिरामण रुपजी गायकवाड   रा. ओतूर यांनी दिनांक 05/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 258874.00/- कर्ज घेतले असून गट नंबर/ सर्वे नंबर 101 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी ली मुंबई, यांचेकडील पत्र क्रमांक ज्ञानदीप/लवादी/५४/१६३५/१०६/१७७/२०२६-२७ दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 258874.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद काशीनाथ गांगुर्डे"
}
