{
  "village_code": "272000020248390000",
  "village_name": "नरुळ",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1532,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:09:44Z",
  "surveys": [
    "277"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, ओतुर , कळवण\nलिहून देणार : शांताराम सिताराम बागुल रा. नरुळ यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 3440 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 277 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, ओतुर यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल बाजीराव गावित"
}
