{
  "village_code": "272000020248450000",
  "village_name": "बगडू",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1357,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:14:05Z",
  "surveys": [
    "220"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार कळवण\nआदेश क्रमांक : जमा-1/कावि/699/2026\nआदेश दिनांक : 09/10/2026\nअर्जदार श्री. पांडुरंग सुरेश पवार , रा. बगडू ता. कळवण जि. नाशिक यांनी राजपत्रानुसार मौजे बगडू येथिल गट नं. 220 या मिळकतीस काळू सुरेश पवार याऐवजी पांडुरंग सुरेश पवार असे दाखल होणेबाबतचा अर्ज तहसील कार्यालयाकडेस सादर केला आहे. राजपत्राने नावात बदल केलेबाबतचे राजपत्र इकडेस सादर केले आहे. अर्जात नमुद केलेप्रमाणे उक्त मिळकतीच्या 7/12 सदरी अर्जदार यांचे नांव काळू सुरेश पवार असे दाखल आहे. त्याचप्रमाणे अर्जदार यांनी नावाच्या पुराव्याबाबत, आधारकार्ड निवडणुक आयोगाकडील ओळखपत्र व पॅनकार्ड सादर केले असुन त्यात त्यांचे नांव पांडुरंग सुरेश पवार असे आहे.\nयास्तव शासन राजपत्र गुरुवार ते बुधवार, मार्च 13 ते 19 , 2026 यादरम्यान प्रसिध्द राजपत्राप्रमाणे (RNI No.MAHABIL/2009/31874 MR-25308337) नाव बदलण्याबाबत म. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील मार्गदर्शक सुचना क्र. 79. रा.भू.अ.आ.का./कावि/स.रा./ 2018, दिनांक:-19/11/2018 व महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये तहसिलदार कळवण आदेश दिला आहे.\nमौजे बगडू ता. कळवण येथिल गट नं. 220 या मिळकतीस काळू सुरेश पवार याऐवजी पांडुरंग सुरेश पवार असे राजपत्राप्रमाणे नावातदुरुस्ती मा.तहसीलदार सो कळवण यांचे कडील आदेश क्र. जमा-1/कावि/699/2026 दिनांक :-09/10/2026 नोंद केली आहे.",
  "talathi": "राजेंद्र दिनकर गरुड"
}
