{
  "village_code": "272000030248460000",
  "village_name": "भऊर",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5707,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:37:33Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- जिभाऊ भिका सुर्यवंशी ,दौलत भिका सुर्यवंशी (खाता क्रमांक :- 1440) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 104 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1400 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं.104 पै.दौलत भिका सूर्यवंशी यांचे वाटणी क्षेत्रात एक विहीर,इले.मोटार कोटेशन व पाईपलाईन असून त्यात जिभाऊ भिका सूर्यवंशी व दौलत भिका सूर्यवंशी या दोघांचा सामाईक वापर हक्क राहिल. तसेच विहिरीवर जाणे येणे साठी पाऊल वाटेने रस्ता वापरण्याचा हक्क राहिल.तसेच गट नं.104 पैकी जिभाऊ भिका सूर्यवंशी यांचे वाटणी क्षेत्राच्या पश्चिम बांधाने व दौलत भिका सूर्यवंशी यांचे पूर्व बांधाने दक्षिण-उत्तर असा लांबीचा सामाईक बांधाने 12 फुट रुंदीचा रस्ता हा जिभाऊ भिका सूर्यवंशी व दौलत भिका सूर्यवंशी या दोघा भावांचा सामाईक मालकी हक्काचा राहिल. हक्का सह\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- दौलत भिका सुर्यवंशी (खाता क्रमांक :- नवीन खाते)\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- जिभाऊ भिका सुर्यवंशी ,दौलत भिका सुर्यवंशी (खाता क्रमांक :- 1440) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 104 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1400 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं.104 पै.दौलत भिका सूर्यवंशी यांचे वाटणी क्षेत्रात एक विहीर,इले.मोटार कोटेशन व पाईपलाईन असून त्यात जिभाऊ भिका सूर्यवंशी व दौलत भिका सूर्यवंशी या दोघांचा सामाईक वापर हक्क राहिल. तसेच विहिरीवर जाणे येणे साठी पाऊल वाटेने रस्ता वापरण्याचा हक्क राहिल.तसेच गट नं.104 पैकी जिभाऊ भिका सूर्यवंशी यांचे वाटणी क्षेत्राच्या पश्चिम बांधाने व दौलत भिका सूर्यवंशी यांचे पूर्व बांधाने दक्षिण-उत्तर असा लांबीचा सामाईक बांधाने 12 फुट रुंदीचा रस्ता हा जिभाऊ भिका सूर्यवंशी व दौलत भिका सूर्यवंशी या दोघा भावांचा सामाईक मालकी हक्काचा राहिल. हक्का सह\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- जिभाऊ भिका सुर्यवंशी (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क दु.नि. देवळा यांचे कडील वाटणीपत्र दस्‍त क्र 2176 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 0.00घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पुनम रमेश आहिरे"
}
