{
  "village_code": "272000030248470000",
  "village_name": "खामखेडे",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:27:15Z",
  "surveys": [
    "244"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nमौजे खामखेडा येथील गट नं. 244 गट नं. पैकी भिका दौलत शेवाळे यांच्या मालकीचे क्षेत्र 1.10 आर, पो.ख. 0.41 , आकार 1.24पै. पैकी दस्त क्रमांक 1674/2026 अन्वये दिनांक 05/08/2026 रोजी उत्तरेकडील 0.55 हे.आर , पो.ख. 0.2050 आर हे क्षेत्र ललित भारत शेवाळे तसेच दस्त क्रमांक 1675/2026 अन्वये दिनांक 05/08/2026 रोजी दक्षिणेकडील क्षेत्र 0.55 हे.आर , पो.ख. 0.2050 आर हे क्षेत्र गुलाब भिका शेवाळे यांना यापूर्वीच बक्षीस पत्र करून दिले आहे. सदर दस्तान्वये बाजूस दाखल केलेल्या गट नं.चे इतर अधिकारात .“ सदर गटातील विहीर ,इले.मोटार कोटेशन व विहिरीवर जाणे येणेचा हिस्से राशीप्रमाणे हक्क गुलाब भिका शेवाळे व ललित भारत शेवाळे यांचा राहील.” असा शेरा घेतला असे.",
  "talathi": "पुनम रमेश आहिरे"
}
