{
  "village_code": "272000030248470000",
  "village_name": "खामखेडे",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3043,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:27:15Z",
  "surveys": [
    "136/1/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कक्ष -4 /कुका.3 /कावी/13/2020\nआदेश दिनांक : 07/08/2020\nआदेशावरून मा.जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांचेकडील परिपत्रक क्र.कक्ष -4 /कुका.3 /कावी/13/2020, दिनांक 07/08/2020 अन्वये बाजूस दाखल केलेल्या गट नं. 136/1/ड चे खातेदार साहेबराव जिभाऊ सुर्यवंशी यांनी यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा खामखेडा यांचेकडून पिक कर्ज घेतल्याने इतर अधिकारात यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा खामखेडा यांचेकडील बोजा र.रु. 300000/-दि.22/10/2026 साहेबराव जिभाऊ सुर्यवंशी यांचेसाठी असा शेरा दाखल केला असे. परिपत्रका ची प्रत, तसेच बॅंकेकडील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुनम रमेश आहिरे"
}
