{
  "village_code": "272000030248480000",
  "village_name": "सावकी (लो.)",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3914,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:48:03Z",
  "surveys": [
    "268/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून देणार : देना बँक शाखा सटाणा/ बँक ऑफ बडोदा शाखा सटाणा\nलिहून घेणार : बाळासाहेब बापू शिवले(पाटील), अनुसयाबाई प्रभाकर शिवले\nमौजे सावकी, ता. देवळा, जि. नाशिक येथील गट नं. 268/2, क्षेत्र 1.55 हे. या मिळकतीच्या गाव नमुना ७/१२ च्या “इतर हक्क” सदरी देना बँक शाखा सटाणा यांचा रु. 15,00,000/- चा बोजा दिनांक 30/08/2007 रोजी दस्त/नोंद क्र. 1621 अन्वये नोंदविण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत देना बँक हि बँक ऑफ बडोदा या बँकेत विलीन झाली असल्याने बँक ऑफ बडोदा शाखा सटाणा यांचेकडील पत्र क्र. BOB/ROSARB/9917/2026-27 प्राप्त झाले आहे. सदर पत्रान्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुनम रमेश आहिरे"
}
