{
  "village_code": "272000030248480000",
  "village_name": "सावकी (लो.)",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3916,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:48:03Z",
  "surveys": [
    "234/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nखरेदीने लिहून देणार: १) संजय कचरू तिवारी २) अजय कचरू तिवारी ३) प्रकाश कचरू तिवारी ४) वंदना ब्रिजलाल पांडे ५) उषाबाई सुनिल दुबे ६) छबुबाई कचरू तिवारी\nलिहून घेणार: १)मंदा शाम तिवारी २) शोभना दत्तराज इरावती\nबाजूस दाखल केलेल्या गट नं.234/1 चे क्षेत्र 0.83 आर, पो.ख. 0.13 आर आकार 0.91पैसे यातील क्षेत्र सोडून फक्त सदर मिळकतीच्या इतर अधिकारात असलेली एक विहीर, इले.मोटार कोटेशन असून त्या विहीर, इले.मोटार कोटेशन मधील सुरेश रामचंद्र तिवारी यांचा आठ आणे हिस्सा सोडून उर्वरित आठ आणे (निम्मा हिस्सा) हक्क हा लिहून देणार यांनी कायम स्वरूपी खरेदीने सहाय्यक दुय्यम निबंधक देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 922/2026 दिनांक 05/05/2026 अन्वये लिहून घेणार यांना दिला असे. क्षेत्र विक्री दिलेले नाही. लिहून देणार यांची नावे इतर अधिकारातून कमी होवून लिहून घेणार यांची नावे इतर अधिकारात दाखल केली असे. सूची क्रमांक २ वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "पुनम रमेश आहिरे"
}
