{
  "village_code": "272000030248490000",
  "village_name": "विठेवाडी",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4782,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:46:45Z",
  "surveys": [
    "423/अ",
    "424",
    "425",
    "426",
    "451/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमा- 1/वाटप/एस.आर./26/2026\nआदेश दिनांक : 15/09/2026\nअर्जदार श्री.चिंधा धोंडू निकम व इतर 3 रा.विठेवाडी ता.देवळा जि. नाशिक. यांनी त्यांच्या मालकीच्या कब्जातील जमीन / शेत जमिनीची वाटणी होऊन मिळावी म्हणून तहसीलदार देवळा यांचे कार्यालयात दि. 25/5/2026 रोजी अर्ज दाखल केलेला आहे धारण जमिनीचा तपशील पुढील प्रमाणे-\nशिवार गट नं क्षेत्र हे. आर पो.ख आकार रुपयेःपैसे धारकांची नावे\nविठेवाडी 451/2 1.33.50 0.00 2.15 चिंधा धोंडू निकम\nविठेवाडी 423/अ 1.03 0.00 3.79 चिंधा धोंडू निकम\nविठेवाडी 424 0.16 0.00 0.59 चिंधा धोंडू निकम\nविठेवाडी 425 0.16 0.00 0.59 चिंधा धोंडू निकम\nविठेवाडी 426 0.35 0.00 1.27 सुमनबाई चिंधा निकम\nउक्त अर्जदार यांच्या अर्जाच्या अनुषगांने महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ व त्याखालील महाराष्ट्र जमिन महसुल (धारण जमिनीचा विभाजन) नियम, १९६७ मधील नियम ३ नुसार नमुना अ ची नोटीस हितसंबधीतांना बजावण्यात आली तसेच नमुना ब ची उद्घोषणा गांवी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सुनावणी अंती कोणीही हरकत घेतलेली नाही. वरील परिस्थितीचा विचार करता.महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम, १९६६ चे कलम ८५ अन्वये अर्जदार यांनी धारण केलेल्या उक्त जमिनीची खालील प्रमाणे विभागणी / वाटणी करण्यास परवानगी देत आहे\nशिवार गट नंबर क्षेत्र. हे. आर पो. ख. आकार रु.पै.वाटणी धारकांची नावे नाते\nविठेवाडी 451/2 1.33.50 0.00 2.15 प्रशांत चिंधा निकम\nविठेवाडी 423/अ 1.03 0.00 3.79 निलेश चिंधा निकम\nविठेवाडी 424 0.16 0.00 0.59 निलेश चिंधा निकम\nविठेवाडी 425 0.16 0.00 0.59 निलेश चिंधा निकम\nविठेवाडी 426 0.35 0.00 1.27 निलेश चिंधा निकम\n1. तसेच ग.नं. 451/2 मध्ये एक विहिर, इले. मोटार, कोटेशन असून सदर विहिर, इले. मोटार कोटेशन व तसेच यातील इतर अधिकारात असलेला रस्ता वापरण्याचा हक्क व घराचा संपूर्ण हक्क हा श्री. प्रशांत चिंधा निकम यांचे स्वतंत्र मालकीचा राहील.\n2. तसेच ग.नं. 423/अ चे इतर अधिकारात असलेला रस्ता वापर हक्क व यातील विहिर, इले. मोटार कोटेशन हे संपूर्ण श्री. निलेश चिंधा निकम यांचे स्वतंत्र मालकीचे राहील.\n3. तसेच ग.नं. 422 व ग.नं. 423/ब या मिळकतीचे इतर अधिकारात असलेला रस्ता हा श्री. निलेश चिंधा निकम यांचे मालकीचा राहील.\n4. तसेच ग.नं. 450/3 या मिळकतीचे इतर अधिकारात असलेला रस्ता हा श्री. प्रशांत चिंधा निकम यांचे मालकीचा राहील.\nअटी व शर्ती :-\n1. ज्या शर्तीवर व ज्या वर्गातील कुळ जमीन असेल त्यांचे शर्तीवर त्या सवर्गात वाटप केलेली जमीन राहिल.\n2. उक्त नमूद केल्याप्रमाणे शेतसारा व इतर करजमीन धारकाने भरावा. तसेच इतर हक्कातील शेरे कायम ठेवण्यात यावे.\n3. पा.अ.पा. प्रमाणे वाटणीस आलेल्या जमिनीवर इतर हक्काने जमीनीचे जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबंधित जमिन धारकांवर राहतील व त्यांची जबाबदारी जमीन धारकांवरच राहील.\n4. वरील गटनं. विभाजन करता कामा नये. जमिनीचे वहिवाट एकत्रित व्हावयास पाहीजे.\n5. प्रस्थापीत विभाजनामुळे शासनाचे अल्प भू धारकांनादेऊ केलेल्या सवलतीचा फायदा घेता येणार नाही.\n6. भूमिहीन या संज्ञेखाली जमिनीची मागणी करता येणार नाही.\n7. परवानगी शिवाय सिलींग कायदयातील तरतुदींस बाधा न घेता या अटींवर सदर वाटपास परवानगी देण्यात आलेली आहे.\n8. सदर गटातील इतर अधिकारातील नावे व बोजे कायम ठेवण्यात यावे.\n9. सदर आदेश उपलब्ध कागदपत्रे व अर्जदार यांनी पुरवलेल्या महिती व दिलेल्या जबाबा नुसार करण्यात आला असून आदेशात यांचेशी विसंगत पुरावा / माहिती उपलब्ध झाल्यास आदेश रद्यबादल होईल. याची संपूर्ण जबाबदारी अर्जदार व संबंधितांची राहील.\n10. सदर मिळकती बाबत कोणत्याही न्यायालयात विवाद सुरु असल्यास सदर न्यायालयाच्या आदेशाचे अधिन राहून सदर आदेश राहिल. अथवा सदर प्रकरणी स्थगिती असल्यास सदर आदेश रद्यबातल समजण्यात यावा.\nआदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "ज्येात्सना.चिंधुजी.केाडापे"
}
