{
  "village_code": "272000030248530000",
  "village_name": "फुलेमाळवाडी",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1789,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:37:09Z",
  "surveys": [
    "121/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार, देवळा\nआदेश क्रमांक :तहसिल कार्यालय देवळा क्रमांक जमा-1/कावि/1110/2025,\nआदेश दिनांक :15/09/2026\nआदेशावरुन बाजुस दाखल केलेल्या मौजे फुलेमाळवाडी येथील गट नंबर 121/1 गटाच्या इतर अधिकारात असलेले प्रमिलाबाई निंबा निकम यांचे नावे भोगवटदार सदरी घेणे बाबत अर्जदार श्रीमती.प्रमिला निंबा निकम रा.फुलेमाळवाडी ता.देवळा,यांनी दि.15/10/2025 रोजी मा.तहसिलदार सो.देवळा यांच्या कार्यालयाकडे विनंती अर्ज केला होता.सदर अर्जाची पडताळणी केली असता मौजे फुलेमाळवाडी ता.देवळा,जि.नाशिक येथील गट नंबर 121/1 या मिळकतीच्या इतर अधिकारात फेरफार क्र.1671 अन्वये दाखल वारसाचे नाव 7/12 च्या इतर अधिकारात दाखल झालेली आहेत.परंतु वारसाची नांवे इतर अधिकारात दाखल झालेले असल्याने मौजे फुलेमाळवाडी ता.देवळा येथील गट नंबर 121/1 या गटातील इतर अधिकारात दाखल असलेले श्रीमती.प्रमिलाबाई निंबा निकम,यांचे नाव कब्जेदार सदरी प्रविण महादू गुंजाळ यांच्या हिश्यात करण्यास मा.तहसिलदार,देवळा यांचेकडील आदेश क्रमांक/ जमा-1/कावि/1110/ 2025,देवळा दि.15/09/2026 लगत शासन परीपत्रक क्रमांक 1498/प्र.क्र.184/ल-6,दि.19 मार्च,1998 अन्वये तसेच मा.जमाबंदी आयुक्त व संचालक भुमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र.रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018 दि. 07/01/2018 अन्वये इतर अधिकारामधील नाव भोगवटदार सदरी दाखल केली असे.आदेश आलेवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "निकम रोहित प्रमोद"
}
