{
  "village_code": "272000030248540000",
  "village_name": "लोहणेर",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8279,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:42:12Z",
  "surveys": [
    "922/1",
    "922/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक वाटप / एस आर/ 13 /2026\nआदेश दिनांक : 18/06/2026\nवाटपाने :-\nमा. तहसीलदारसो देवळा यांच्याकडील आदेश क्रमांक वाटप / एस आर/ 13 /2026 दि.18/06/2024 अन्वये श्री छगन मुरलीधर बागुल,यांना गट नंबर 922/2, 922/1 पै बाबत वाटप करून मिळणेबाबत अर्ज केला होता सदर अर्जावर सुनावणी होऊन पुढील प्रमाणे वाटपाचा आदेश दिला आहे\nवाटपाचा तपशील\nअक्र. गट नं. क्षेत्र. पो.ख. आकार वाटपाने लावावयाचे नाव\n1) 922/2 1.09 0.00 1.20 मनिषा मच्छिंद्र बागुल\n2) 922/1 0.96 0.04 1.17 मनिषा मच्छिंद्र बागुल\n3) 922/1 0.10 0.30 0.40 छगन मुरलीधर बागुल\nवाटपाचा तपशील येणेप्रमाणे वाटप झाले असून\nगट नंबर 922/2 यामधील विहीर व रस्ता वापरण्याचा हक्क मनिषा मच्छिंद्र बागुल यांचा राहील\nगट नंबर 922/1 यामधील विहीर व रस्ता वापरण्याचा हक्क मनिषा मच्छिंद्र बागुल यांचा राहील\nआदेशावरून नोंद केली असे",
  "talathi": "विश्वेश्वर वैजनाथराव राऊत"
}
