{
  "village_code": "272000030248570000",
  "village_name": "फुलेनगर",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1790,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:36:18Z",
  "surveys": [
    "48/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nलिहुन देणार:-\nदादाजी जिभाऊ बागुल रा. (खाता क्रमांक680) यांचे गट/सर्व्हे क्रमांक48/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच गटातील एक विहीर इलेमोटर कोटेशन कनेक्शन असून त्यातील माझा 0.25पैसे पाणी भरण्याचा हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंजय जिभाऊ बागुल , (खाता क्रमांक :-677)गट/सर्व्हे क्रमांक 48/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2037 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1170000 घेऊन खरेदी दिली. तसेच गटातून पुर्व बाजूने दक्षिणेकडून उत्तरेकडे सर्व वाहने जाणे येणेचा रस्ता असूनसदर रस्त्यावर संजय जिभाऊ बागुल यांचा सामाईक रस्ता वापर हक्का सह खरेदी दिले असे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर नोंद अर्ज,सूची 2 खरेदी दस्त झेरॉक्सप्रत वरोन केली असे.",
  "talathi": "आरती रत्नाकर ठाकरे"
}
