{
  "village_code": "272000030248570000",
  "village_name": "फुलेनगर",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1791,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:36:18Z",
  "surveys": [
    "48/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026\nलिहुन देणार:-\nसंजय जिभाऊ बागुल रा. फुलेनगर(खाता क्रमांक677) यांचे गट/सर्व्हे क्रमांक48/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी सदर गटात एक विहीर इलेक्ट्रिक मोटर कोटेशन कनेक्शन असून त्यामधील माझा 0 रु 25पैसे पाणी भरण्याचा हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअभिजित दादाजी बागुल ,धिरज दादाजी बागुल - - -, (खाता क्रमांक :-694)गट/सर्व्हे क्रमांक 48/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2038 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1040000 घेऊन खरेदी दिली. तसेच गटातून पूर्व बाजूने दक्षिण -उत्तरकडे सर्व वाहने जाणे येण्याचा रस्ता असून सदर रस्त्यावर लिहून घेणार अभिजीत दादाजी बागुल व धिरज दादाजी बागुल यांना सामाईकात जाणे येणे चा कायमस्वरूपी हक्क राहील, सदर क्षेत्रात एक बोरवेल असून सदर बोरवेल संजय जिभाऊ बागुल यांचे स्वतंत्र मालकीची राहील. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद अर्ज,सूची क्रमांक दोन, खरेदी दस्त झेरॉक्स प्रत वरून केली असे.",
  "talathi": "आरती रत्नाकर ठाकरे"
}
