{
  "village_code": "272000030248570000",
  "village_name": "फुलेनगर",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1806,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:36:18Z",
  "surveys": [
    "22",
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार : वासोळ विविध कार्य सह संस्था वासोळ\nलिहुन घेणार : बापु परशराम भामरे\nयांनी सर्व्हे क्रमांक 22 वर फेरफार क्रमांक 582 ने घेतलेला बोजा र. रु. 120000/- दि. 20/10/2008 वासोळ वि. का. से. सो.\nसर्व्हे क्रमांक 22 वर फेरफार क्रमांक 719 ने घेतलेला बोजा रु150000/- दिनांक 12/07/2010 रोजी न्यु वासोळ वि. कार्य. सह. सेवा संस्था लि वासोळ\nसर्व्हे क्रमांक 22 वर फेरफार क्रमांक 1313 ने घेतलेला बोजा र. रु. 150000/- दि. 10/8/20 वासोळ वि. का. से. सो.\nसर्व्हे क्रमांक 29 वर फेरफार क्रमांक 716 ने घेतलेला बोजा र. रु. 100000/- दि. 26/5/10 वासोळ वि. का. से. सो.\nसर्व्हे क्रमांक 29 वर फेरफार क्रमांक 1314 ने घेतलेला बोजा दिनांक 10/08/2020 रोजी न्यु वासोळ वि. कार्य. सह. सेवा संस्था लि वासोळ चा पुंजाबाई परशराम पाटील यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आरती रत्नाकर ठाकरे"
}
