{
  "village_code": "272000030248570000",
  "village_name": "फुलेनगर",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1809,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:27:50Z",
  "surveys": [
    "166/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमौजे फुलेनगर ता देवळा जि नाशिक येथील शेतजमीन मिळत 166/2 यांसी क्षेत्र 1हे 95+ पो ख ० हे 05 आर आकार 3 रु 62 पैसे हि मिळकत रेखा गोरख आहेर यांचे नावाने असून सदर मिळकतीचे इतर अधिकारात अशोक महादू आहेर, दिनकर महादू आहेर, संजीव महादू आहेर यांचा सदर गट न 166/2 चे इतर हक्कातील महादू चिंधा अहिरे यांचा फक्त विहिरीचा 0.80 नये पैसे हक्क अशोक महादू आहेर, दिनकर महादू आहेर, संजीप महादू आहेर यांना कायम खरेदी दिला असे नोंद नंबर 1157 चा हक्क असून सदरचा नोंद नंबर 1157 अन्वये प्राप्त असलेला इतर अधिकारतील हक्क लिहून घेणार रेखा गोरख आहेर यांचे लाभात हक्क सोडून दिला आहे म्हणून सदरचे मिळकतीवरील इतर अधिकार नोंद नंबर 1157 अन्वये प्राप्त असलेला सदर गट न चे इतर हक्कातील महादू चिंधा अहिरे यांचा फक्त विहिरीचा 0.80 पैसे हक्क अशोक महादू आहेर, दिनकर महादू आहेर, संजीव महादू आहेर यांचे सदरचे विहिरीवरील हक्क कमी होऊन सदरचा विहिरीतील संपूर्ण हक्क लिहून घेणार रेखा गोरख आहेर यांचा राहील यासाठी सदरचे खरेदीखत लिहून घेणार यांच्या लाभात लिहून व नोंदवून दिले आहे,सदर नोंद अर्ज सूची 2,खरेदी दस्त झेरॉक्स वरोन केली असे .",
  "talathi": "आरती रत्नाकर ठाकरे"
}
