{
  "village_code": "272000030248580000",
  "village_name": "देवपुरपाडा",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3215,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:31:39Z",
  "surveys": [
    "114/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nनथू राजाराम देवरे , आनंदा राजाराम देवरे यांनी लेखी अर्ज व प्रतिज्ञापत्र वरून कळविले कि, आम्ही मौजे देवपूरपाडे येथील रहिवाशी असून आम्ही एकत्र कुटुंबातील असून आम्ही आमच्या वडिलोपार्जित शेतजमीन ग.न. 114/1 क्षेत्र 1.78 आर पो.ख. 0.11 आर असे असून वडिलोपार्जित शेतजमिनीचे वाटप कुटुंब व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून पती पत्नी , बाप लेक यांना वाटप करून दिले असे त्याचा तपशिल येणेप्रमाणे -\n1) देवपूरपाडे गट नं./ सर्व्हे नं. 114/1 पैकी, क्षेत्र 0.40 हे. आर, पो. ख. 0.00 हे. आर, आकार 0 रु. 41 पैसे, मंगलबाई आनंदा देवरे . ( दक्षिण उत्तर पट्टीचे पश्चिम उत्तर कोपऱ्यातील खालचे क्षेत्र )\n2) देवपूरपाडे गट नं./ सर्व्हे नं. 114/1 पैकी, क्षेत्र 0.40 हे. आर, पो. ख. 0.05.50 हे. आर, आकार 0 रु. 41 पैसे, सरला नथू देवरे . ( दक्षिण उत्तर पट्टीचे पूर्व उत्तर कोपऱ्यातील खालचे क्षेत्र )\n3) देवपूरपाडे गट नं./ सर्व्हे नं. 114/1 पैकी, क्षेत्र 0.49 हे. आर, पो. ख. 0.00 हे. आर, आकार 0 रु. 50 पैसे, सुनिल नथू देवरे . ( दक्षिण उत्तर पट्टीचे पश्चिम दक्षिण कोपऱ्यातील वरचे क्षेत्र )\n4)देवपूरपाडे गट नं./ सर्व्हे नं. 114/1 पैकी, क्षेत्र 0.49 हे. आर, पो. ख. 0.00 हे. आर, आकार 0 रु. 50 पैसे, योगेश आनंदा देवरे ( दक्षिण उत्तर पट्टीचे पूर्व दक्षिण कोपऱ्यातील वरचे क्षेत्र )\nतसेच , ग.न. 114/1 पै. सरलाबाई नथू देवरे यांच्या वाटणी क्षेत्रात एक विहीर असून त्यात सर्व वाटपदारांना व नथू राजाराम देवरे व आनंदा राजाराम देवरे यांचा वापर हक्क राहील . व विहिरीवर जानेयेसाठी पाउल वाटेने वापर हक्क राहील . तसेच , ग.न. 114/1 पै. मंगलबाई आनंदा देवरे यांच्या वाटणी क्षेत्रात एक बोरवेल असून त्यात सर्व वाटपदारांना व नथू राजाराम देवरे व आनंदा राजाराम देवरे यांचा वापर हक्क राहील . व बोरवेलपर्यंत जानेयेसाठी पाउल वाटेने वापर हक्क राहील. तसेच सदर गटाचे मध्यभागातुन म्हणजेच दक्षिण - उत्तर दिशेने, मंगलबाई आनंदा देवरे व सरलाबाई नथु देवरे यांच्या वाटणी क्षेत्राच्या मध्यभागातुन तसेच सुनिल नथु देवरे व योगेश आनंदा देवरे यांच्या दोघांच्या वाटणी क्षेत्राच्या मध्यभागातुन, नथु राजाराम देवरे व आनंदा राजाराम देवरे यांना त्यांच्या मालकीच्या गट क्रमांक ११४/३ व गट क्रमांक ११४/२ या मिळकतीमध्ये ये जा करण्यासाठी तसेच सर्व प्रकारची वाहने ने आण करण्यासाठी १० फुट रुंदीचा दक्षिण - उत्तर दिशेने जाणारा रस्ता कायमस्वरूपी सर्वांचा सामाईक वापर हक्क राहील.\n. गावी अर्ज, प्रतिज्ञापत्र , जबाब वरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रकाश श्रीराम वैराळ"
}
