{
  "village_code": "272000030248590000",
  "village_name": "महालपाटणे",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6096,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:39:54Z",
  "surveys": [
    "384/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमा . विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांचेकडील आदेश क्र. संकीर्ण /2021/भुसुधार -02/प्र.क्र.22997 /जा.क्र.17085 दि. 06/08/2021 प्रमाणे मौजे – महालपाटणे येथील ग.न. 384/1 क्षेत्र 0.99 हे.आर पो.ख. 0.02 आर आकार 1.22 न पैसे या मिळकतीवर फेरफार क्र. 2339 दि. 27/12/1968 ने मूळजमीन मालक सतू सखाराम काळे यांचे वारस म्हणून नावे दाखल झाले आहेत .त्यानंतर सदर मिळकत केवजी सतु काळे यांचे नावे आली . त्यांनतर केवजी सतू काळे यांनी मुलगा कारभारी केवजी काळे यांना वाटप करून दिली .तसेच कारभारी केवजी काळे यांनी आपली सून जयश्री भिला काळे यांना मृत्युपत्र करून दिले . तसेच इतर अधिकारात नकुबाई मर्द पांडू , केदाबाई मर्द उखा , सिताबाई झिपरू , सरूबाई गणपत , शांताबाई चिला , सोन्याबाई मर्द सोनू ,बायजाबाई मर्द मोतीराम , गौतमाबाई सतु हि नावे इतर अधिकारात तशीच कायम आहेत . सदर मिळकत वाटप व मृत्युपत्र होऊनही इतर अधिकारात नकुबाई मर्द पांडू , केदाबाई मर्द उखा , सिताबाई झिपरू , सरूबाई गणपत , शांताबाई चिला , सोन्याबाई मर्द सोनू ,बायजाबाई मर्द मोतीराम , गौतमाबाई सतु हे पोकळीस्त नावे राहिली. मा . विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांचेकडील आदेश क्र. संकीर्ण /2021/भुसुधार -02/प्र.क्र.22997 /जा.क्र.17085 दि. 06/08/2021 नुसार सदर पोकळीस्त नावे कमी केले असे .गावी अर्जदाराचा अर्ज , नोटरी प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रकाश श्रीराम वैराळ"
}
