{
  "village_code": "272000030248590000",
  "village_name": "महालपाटणे",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6101,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:39:54Z",
  "surveys": [
    "309",
    "313/1",
    "385/3",
    "385/4",
    "416"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nनबाबाई जगन्नाथ पाटील , व इतर यांनी लेखी अर्ज व प्रतिज्ञापत्र वरून कळविले कि, आम्ही मौजे महालपाटणे येथील रहिवाशी असून आम्ही एकत्र कुटुंबातील असून आम्ही आमच्या वडिलोपार्जित शेतजमीन ग.न. 385/3 , 385/4 ,313/1 , 309 , 416 ,311 क्षेत्र 1.78 आर असे असून वडिलोपार्जित शेतजमिनीचे वाटप कुटुंब व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून माय लेकात भावा भावात पती पत्नी यांना वाटप करून दिले असे त्याचा तपशिल येणेप्रमाणे -\n1) महालपाटणे गट नं./ सर्व्हे नं. 385/3 पैकी, क्षेत्र 0.54 हे. आर, पो. ख. 0.02 हे. आर, आकार 0 रु. 61 पैसे, शोभा जिभाऊ पाटील . ( दक्षिणेकडील पूर्व पश्चिम पट्टीचे क्षेत्र )\n2) ) महालपाटणे गट नं./ सर्व्हे नं. 385 /4 पैकी, क्षेत्र 0.40 हे. आर, पो. ख. 0.00 हे. आर, आकार 0 रु. 33 पैसे, शोभा जिभाऊ पाटील . ( दक्षिणेकडील पूर्व पश्चिम पट्टीचे क्षेत्र )\n3) महालपाटणे गट नं./ सर्व्हे नं. 416 पैकी, क्षेत्र 0.19.50 हे. आर, पो. ख.0.0350 हे. आर, आकार 0 रु. 21 पैसे, शोभा जिभाऊ पाटील . ( पूर्व पश्चिम मध्यभागातील क्षेत्र )\n4) महालपाटणे गट नं./ सर्व्हे नं. 311 पैकी, क्षेत्र 0.23 हे. आर, पो. ख. 0.00 हे. आर, आकार 0 रु. 61 पैसे, जिभाऊ जगन्नाथ पाटील .\n5) महालपाटणे गट नं./ सर्व्हे नं. 385 /3 पैकी, क्षेत्र 0.53 हे. आर, पो. ख. 0.02 हे. आर, आकार 0 रु. 58 पैसे, निवृत्ती जगन्नाथ पाटील . ( पूर्व पश्चिम पट्टीचे मध्यभागातील क्षेत्र )\n6) महालपाटणे गट नं./ सर्व्हे नं. 385 /4 पैकी, क्षेत्र 0.40 हे. आर, पो. ख. 0.00 हे. आर, आकार 0 रु. 34 पैसे, निवृत्ती जगन्नाथ पाटील . ( मध्यभागातील क्षेत्र )\n7) महालपाटणे गट नं./ सर्व्हे नं. 385 /3 पैकी, क्षेत्र 0.53 हे. आर, पो. ख. 0.02 हे. आर, आकार 0 रु. 58 पैसे, छायाबाई संतोष पाटील . ( उत्तरेकडील पूर्व पश्चिम पट्टीचे क्षेत्र )\n8) ) महालपाटणे गट नं./ सर्व्हे नं. 385 /4 पैकी, क्षेत्र 0.40 हे. आर, पो. ख. 0.00 हे. आर, आकार 0 रु. 33 पैसे, छायाबाई संतोष पाटील . ( उत्तरेकडील पूर्व पश्चिम पट्टीचे क्षेत्र )\n9) महालपाटणे गट नं./ सर्व्हे नं. 313/1 पैकी, क्षेत्र 0.14 हे. आर, पो. ख. 0.06 हे. आर, आकार 0 रु. 37 पैसे, संतोष जगन्नाथ पाटील .\n10) महालपाटणे गट नं./ सर्व्हे नं. 416 पैकी, क्षेत्र 0.20 हे. आर, पो. ख. 0.04 हे. आर, आकार 0 रु. 22 पैसे, संतोष जगन्नाथ पाटील . (पूर्व पश्चिम दक्षिणेकडील क्षेत्र )\n11) महालपाटणे गट नं./ सर्व्हे नं. 309 पैकी, क्षेत्र 0.19 हे. आर, पो. ख. 0.10 हे. आर, आकार 0 रु. 48 पैसे, वर्षा निवृत्ती पाटील .\n12) महालपाटणे गट नं./ सर्व्हे नं. 416 पैकी, क्षेत्र 0.19.50 हे. आर, पो. ख. 0.03.50 हे. आर, आकार 0 रु. 21 पैसे, वर्षा निवृत्ती पाटील . ( पूर्व पश्चिम उत्तरेकडील पट्टीचे क्षेत्र )\nतसेच गट नंबर ३८५/३ व गट नंबर ३८५/४ पैकी श्री. निवृत्ती जगन्नाथ पाटील याचे वाटणी क्षेत्रात विहिर, इले. मोटार कोटेशन व पाईपलाईनमध्ये सौ. शोभा जिभाऊ पाटील, श्री. निवृत्ती जगन्नाथ पाटील व सौ. छायाबाई संतोष पाटील यांचा तिघांचा सम - समान हक्क राहील व विहिरीवर जाणे - येणेसाठी पाऊलवाटेणे रस्ता वापरण्याच्या हक्क राहील. तसेच गट नंबर ३०९ पैकी सौ. वर्षा निवृत्ती पाटील यांचे वाटणी क्षेत्रातील विहिरीत श्री. जिभाऊ जगन्नाथ पाटील, श्री. संतोष जगन्नाथ पाटील व सौ. वर्षा निवृत्ती पाटील यांची सामाईक राहील व विहिरीवर जाणे - येणेसाठी पाऊलवाटेणे रस्ता वापरण्याच्या हक्क राहील. तसेच गट नंबर ३०९ पैकी सौ. वर्षा निवृत्ती पाटील यांचे वाटणी क्षेत्रातुन दक्षिण बांधाने पुर्व - पश्चिम असा लांबीचा व ८ फुट रुंदीचा रस्ता गट नंबर ३११ व गट नंबर ३१३/१ यात श्री. संतोष जगन्नाथ पाटील यांचा वापरण्याचा हक्क राहील. गावी अर्ज , प्रतिज्ञापत्र , जबाब वरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रकाश श्रीराम वैराळ"
}
