{
  "village_code": "272000030248590000",
  "village_name": "महालपाटणे",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6102,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:39:54Z",
  "surveys": [
    "489/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nआदेश दिनांक : 20/08/2020 अधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तहसिल कार्यालय देवळा, क्र. कुका/ कावि/ 72 / 2020, देवळा\nआदेश दिनांक : 10/08/2020 लिहून घेंणार - बँक ऑफ बडोदा शाखा ब्राम्हणगाव ता.बागलाण लिहुन देणार : संजय पंढरीनाथ बैताडे रा. महालपाटणे यांनी दुय्यम निबंधक देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 299 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 557000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 489 /1 क्षेत्र 1.72 पो.ख. 1.03 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत संजय पंढरीनाथ बैताडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 557000 /- चा बोजा दाखल केला. मा. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक परिपत्रक क्र.कक्ष-4/कुका.3/ कावि/ 131/2020, दि.07/08/2020 व मा. तहसिलदार देवळा सो. यांचेकडील आदेश तहसिल कार्यालय देवळा, क्र. कुका/ कावि/ 72 / 2020, देवळा दि. 10/08/2020 चे आदेशावरुन नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे .",
  "talathi": "प्रकाश श्रीराम वैराळ"
}
