{
  "village_code": "272000030248620000",
  "village_name": "मेशी",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5182,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:41:06Z",
  "surveys": [
    "412"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nजनार्दन रमेश आहिरे रा. मेशी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 412 , लागवडीयोग्य क्षेत्र 0.34 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.00 आर पैकी सदर गटात असलेल्या विहिरीतील नोंद नं. 5114 अन्वये हिस्सेराशीप्रमाणे पाणी भरण्याचा हक्क्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगणेश जगन्नाथ लांडगे गट/सर्व्हे क्रमांक 412 मधील विहीरीतील हिस्सेराशिप्रमाणे हक्क यांना दुय्यम निंबधक देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2151 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रकाश श्रीराम वैराळ"
}
