{
  "village_code": "272000030248620000",
  "village_name": "मेशी",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5183,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:41:06Z",
  "surveys": [
    "485/3",
    "637"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026सदर मृत व्यक्ती कै. खातेदार कै. सारजाबाई बाबुराव शिरसाठ यांनी हयातीत नोंदणीकृत/अनोंदणीकृत मृत्युपत्र दस्त दुय्यम निबंधक देवळा यांचे क्रमांक 429/2011 दिनांक 28/02/2011 अन्वये गट नंबर/ सर्वे नंबर 485/3 क्षेत्र 0.44 आर , 637 क्षे. 0.39 आर पो.ख. 0.21 हे.आर.चौ.मी हि मिळकत चे वारस\n1) दिपक बाबुराव शिरसाठ दत्तक मुलगा 50\n2) उत्तम वामन शिरसाठ दिर 76\n3) तुळसाबाई यशवंत सूर्यवंशी नणंद 87\n4) गोरख निंबा शिरसाठ पुतण्या 59\n5) उज्वला नारायण मगर पुतणी 62\n6) अंजना बाळकृष्ण खैरनार पुतणी 54\n7) सुनिता नंदलाल निकम पुतणी 50\n8) मंगलाबाई भिला शिरसाठ सून 65\n9) रविंद्र भिला शिरसाठ सून 34\n10) आशाबाई अनिल सूर्यवंशी नात 30\n11) स्वाती यशवंत शिरसाठ नात सून 30\n12) साहिली यशवंत शिरसाठ पणती 07\n13) नायरा यशवंत शिरसाठ पणती 04\n14) केदा रतन शिरसाठ पुतण्या 54\n15) सुरेश रतन शिरसाठ पुतण्या 43\n16) कल्पना नारायण सावंत पुतणी 50\n17) निर्मला संतोष पगार पुतणी 45\n18) विजय जिभाऊ आहेर नातू 35\n19) मयूर जिभाऊ आहेर नातू 30\n20) कविता रविंद्र गुंजाळ नात 32\nमयातास वरीलप्रमाणे वारस असून त्यांनी सदर मिळकत आपल्या दत्तक मुलगा दिपक बाबुराव शिरसाठ\nयांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक क्रमांक 429/2011 दिनांक 28/02/2011 प्रमाणे अर्ज ,सूची क्र 3 , मृत्युपत्राची प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश श्रीराम वैराळ"
}
