{
  "village_code": "272000030248630000",
  "village_name": "दहिवड",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5391,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:26:17Z",
  "surveys": [
    "1195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nगट नंबर/ सर्वे नंबर 1195 वरील दहिवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. दहीवड ता. देवळा जि. नाशिक यांचेकडून दिनांक 29/10/2004 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 835000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दहिवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. दहीवड ता. देवळा जि. नाशिक यांचेकडील 2932 दिनांक 25/04/2026 प्रमाणे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास प्रभाकर अहिरे"
}
