{
  "village_code": "272000030248660000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3829,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:30:18Z",
  "surveys": [
    "346"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nकेदा मोतीराम पवार रा. तिसगांव(खाता क्रमांक73) यांचे गट/सर्व्हे क्रमांक346, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी विहीरीच्या संपूर्ण हक्कासह हक्का सह\nलिहुन घेणार :\nदिनेश केदा पवार , (खाता क्रमांक :-1735)गट/सर्व्हे क्रमांक 346 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1915 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 530000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nविहीरीच्या संपूर्ण हक्कासह लिहून घेणार दिनेश केदा पवार यांस कायम स्वरूपी खरेदी दिलेली आहे",
  "talathi": "योगिता धुराजी कचकुरे"
}
