{
  "village_code": "272000030248660000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3849,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:13:27Z",
  "surveys": [
    "490/1/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026लिहुन देणार:-\nसारीका महेश अहिरे रा. तिसगांव(खाता क्रमांक1718) यांचे गट/सर्व्हे क्रमांक490/1/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशितल अनिल पवार , (खाता क्रमांक :-1740)गट/सर्व्हे क्रमांक 490/1/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2331 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nफेरफार नोंद नं. 3797 अन्वये लिहून देणार यांना सदर मिळकतीत जाणे येणेसाठी वहिवाटीचा हक्क प्राप्त असुन सदर वहिवाटीच्या संपुर्ण हक्कासह मिळकत तुम्हास कायम स्वरुपी खरेदी दिली आहे",
  "talathi": "योगिता धुराजी कचकुरे"
}
