{
  "village_code": "272000030248660000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:30:18Z",
  "surveys": [
    "529/2/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nखातेदार:किशोर काशिनाथ गायकवाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर तिसगाव वि का सेवा सह सोसा लि ता देवळा जि नाशिक यांचेकडून दिनांक 20/05/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्रमांक ०२४/२०२६ दिनांक 2016/05/20 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगिता धुराजी कचकुरे"
}
