{
  "village_code": "272000030248660000",
  "village_name": "तिसगांव",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:30:18Z",
  "surveys": [
    "535"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : तिसगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था\nलिहून घेणार : अभिषेक गजेंद्र गडाख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 535 तपशिल :\nदिनांक 16/09/2022 रोजी तिसगाव विका सेवा सह सोसा चा अभिषेक गजेंद्र गडाख यांच्या नावे रु.265000/- या रकमेचा इकार केला. - 3112\nदिनांक 31/03/2021 रोजी विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि नाशिक यांचेकडील आदेशान्वये मिळकत जप्ती बोजा चा अभिषेक गजेंद्र गडाख   यांच्या नावे र.रु. 25000/- कर्ज. - 3618\nतिसगाव वि.का.से.सह.सोसा.लि.र.रु. 1800/-10/6/52 + 75000/- 28/9/10 अभिषेक - 80801\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगिता धुराजी कचकुरे"
}
