{
  "village_code": "272000030248670000",
  "village_name": "वऱ्हाळे",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1936,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:43:54Z",
  "surveys": [
    "171/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nरंजनाबाई बाप दशरथ बोरसे रा. वऱ्हाळे(खाता क्रमांक401) यांचे गट/सर्व्हे क्रमांक171/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटात एक विहीर असून त्या विहिरीमध्ये हिस्सेराशीने पाणी भरण्याचा हक्क व सदर गट नंबर 171/1 यातून दक्षिणेकडून -उत्तरेकडे जाने येणेसाठी आठ फुट रुंदीचा रस्ता असून सदर रस्त्यावर समाधान बोरसे यांना जाणे येणेचा कायम स्हवरूपी हक्क राहील हक्का सह\nलिहुन घेणार :\nसमाधान संतोष बोरसे , (खाता क्रमांक :-633)गट/सर्व्हे क्रमांक 171/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2335 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 380000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्येात्सना.चिंधुजी.केाडापे"
}
