{
  "village_code": "272000030248690000",
  "village_name": "चिंचवे  (नि.)",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2849,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:25:38Z",
  "surveys": [
    "297/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार छकुली उर्फ धनश्री दादाजी पवार रा. चिंचवे(नि) यांचा दि. 28/10/2026 रोजीचा अर्ज अन्वये गट नं. 297/2 वर नोंद नं. 1016 ने अ.पा.क आजोबा श्रावण काळु असे नाव दाखल केले होते. तरी आता अर्जदार संज्ञान असून वयाच्या पुराव्यावरून अ.पा.क शेरा कमी करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "चैताली धनंजय बाजपेयी"
}
