{
  "village_code": "272000030248700000",
  "village_name": "रामनगर",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:41:39Z",
  "surveys": [
    "38/2/3/क/2",
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nश्री.रोशन शरद अहिरराव यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 38/2/3/क/2,89 चे ७/१२ सदरी रोशन शरद अहिरराव अ.पा.क. आई वैशाली शरद अहिरराव करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. प्रतिज्ञा पत्र , शाळासोडल्याचा दाखला\nवरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रवीण देवराम गावंढे"
}
