{
  "village_code": "272000030248720000",
  "village_name": "गिरणारे",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2585,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:28:15Z",
  "surveys": [
    "132/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अक्सिस बँक लिमिटेड शाखा चांदवड ता चांदवड\nगहाणखत लिहुन देणार : अक्षय सुनिल खैरनार रा. गिरणारे यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्रमांक 3554-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132/अ क्षेत्र 1.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय सुनिल खैरनार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार साधना सुनिल खैरनार (खाता क्रमांक :- 1480) ,",
  "talathi": "योगिता धुराजी कचकुरे"
}
