{
  "village_code": "272000030248720000",
  "village_name": "गिरणारे",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2589,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:25:14Z",
  "surveys": [
    "541/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार: खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक 3/11/2026\nफेरफाराचा दिनांक 3/11/2026\nलिहुन देणारः-\nबबन रामचंद्र उगले, रा. गिरणारे (खाता क्रमांक 1364) यांचे गट क्रमांक 541/2 क्षेत्र 1 हे 61 आर + पो ख 0 हे 09 आर आकार 1 रु 94 पैसे या शेतजमिन मिळकती मध्ये बबन रामचंद्र उगले यांचे मध्यभागी असलेले अविभक्त हिस्सा क्षेत्र 0 हे 80.50 आर पो.ख. क्षेञ 0 हे. 04.50 आर. आकार 0 रु. 97 न.पै. इतके क्षेत्र असून त्या क्षेत्रापैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0 हे. 40 आर. आकार 0 रु 48 न.पै.\nलिहुन घेणार :\nअलका अशोक आहेर, (खाता क्रमांक:-1514) गट/सर्व्हे क्रमांक 541/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2059 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 380000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदर गटात असलेल्या विहीरीचे हिस्सेराशीने पाणी घेणेच्या हक्कासह लिहन घेणार सौ. अलका अशोक आहेर यांस कायम स्वरुपी खरेदी दिले आहे.",
  "talathi": "योगिता धुराजी कचकुरे"
}
