{
  "village_code": "272000030248730000",
  "village_name": "वरवंडी",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:43:27Z",
  "surveys": [
    "254/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nनोंदीचा प्रकार : इतर फेरफार\nनोंदीचा प्रकार : इतर फेरफार\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026\nवरवंडी येथील गट नंबर २५४/१ मधील फेरफार नोंद नं ८५३ अन्वये दोघा भावांचा दोन्ही विहिरीवर समान हक्क आहे त्या हक्कापपैकी लिहून देणार संजय दादाजी पवार यांनी लिहून घेणार श्री पुंजाराम दादाजी पवार यांचे लाभात हक्कसोड करून दिले आहे. तसेच इतर अधिकार सदरी पूर्वेकडील विहीर यात पुंजाराम दादाजी पवार यांचा कायमस्वरूपी हक्क राहील अशी इतर हक्कात दुरुस्ती केली असे.\nअर्जदार यांच्याकडील अर्ज व दुय्यम निबंधक देवळा यांचेकडील दस्त क्र.1783/2026 दि. 17/08/2026 व सुची क्र. 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "स्नेहल नारायण जगताप"
}
