{
  "village_code": "272000030248730000",
  "village_name": "वरवंडी",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2838,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:43:27Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमा-1/कावि/744/3667820/2026\nआदेश दिनांक : 15/10/2026\nआदेशावरून मौजे वरवंडी ता.देवळा येथील गट नं. 172 या गटातील मूळ मालक मयत झाल्याने हिंदू वारसाप्रमाणे वारस नोंद नं.677 अन्वये सयाबाई मर्द नरहरी व सखुबाई मर्द केदा पाटील हे नाव वरील गटाचे इतर अधिकारात दाखल झाले होते, तरी सदरचे नाव महाराष्ट्र शासनाचे शासन परिपत्रक क्रमांक ए.1498/प्र.क्र.184/ल-4 दि.19 मार्च 1998 अन्वये व जमाबंधी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचेकडील दि. 07/01/2019 सुधारित मार्गदर्शक सूचना क्रमांक 90 अन्वये इतर अधिकारातून भोगवटादार सदरी दाखल करण्याचे आदेश क्रमांक/जमा-1/कावि/744/3667820/2026 दि.15/10/2026 रोजी प्राप्त झाला असुन आदेशान्वये नोंद घेण्यात आली आहे.",
  "talathi": "स्नेहल नारायण जगताप"
}
