{
  "village_code": "272000030248730000",
  "village_name": "वरवंडी",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2839,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:43:27Z",
  "surveys": [
    "261",
    "309/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमा-1/कावि/775/3644243/2026\nआदेश दिनांक : 15/10/2026\nआदेशावरून मौजे वरवंडी ता.देवळा येथील गट नं. 261व 309/8 या गटातील इतर अधिकारातील बाबुबाई सुकदेव नाईक मयत झाल्याने फेरफार नोंद क्र. 2798अन्वये आनंदा सुखदेव गांगुर्डे, बंडु सुखदेव गांगुर्डे, जिजाबाई दत्तु सोनवणे, लिला सुभाष सोनवणे हे नाव वरील गटाचे इतर अधिकारात दाखल झाले होते, तरी सदरचे नाव महाराष्ट्र शासनाचे शासन परिपत्रक क्रमांक ए.1498/प्र.क्र.184/ल-4 दि.19 मार्च 1998 अन्वये व जमाबंधी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचेकडील दि. 07/01/2019 सुधारित मार्गदर्शक सूचना क्रमांक 90 अन्वये इतर अधिकारातून भोगवटादार सदरी दाखल करण्याचे आदेश क्र.जमा-1/कावि/775/3644243/2026 दि.15/10/2026 रोजी प्राप्त झाला असुन आदेशान्वये नोंद घेण्यात आली आहे",
  "talathi": "स्नेहल नारायण जगताप"
}
