{
  "village_code": "272000030248750000",
  "village_name": "देवळा",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17444,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:32:27Z",
  "surveys": [
    "536/5/पै/प्लॉ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , दु.नि. देवळा\nलिहून देणार : राजेश कारभारी देवरे, अश्विनी राजेश देवरे रा. देवळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 1127 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 536/5/पै/प्लॉ.न./21 वरील फ्लट नं.3 क्षेत्र 56.385 चौ. मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 04 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n536/5/पै/प्लॉ.न./21",
  "talathi": "राकेश बाळू बच्छाव"
}
