{
  "village_code": "272000030248750000",
  "village_name": "देवळा",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17449,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:32:27Z",
  "surveys": [
    "179/अ/3/प्लॉ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी\nगहाणखत लिहुन देणार : उत्तम रघुनाथ कापडणीस रा. देवळा यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5065-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1835000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179/अ/3/प्लॉ.न./29 क्षेत्र 0.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम रघुनाथ कापडणीस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1835000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसंजय उत्तमराव कापडणीस (खाता क्रमांक :- ) ,\nवैशाली संजय कापडणीस (खाता क्रमांक :- ) ,\nकर्जदार लोमेश संजय कापडणीस (खाता क्रमांक :- 1348) ,\n179/अ/3/प्लॉ.न./29",
  "talathi": "राकेश बाळू बच्छाव"
}
