{
  "village_code": "272000030248750000",
  "village_name": "देवळा",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17450,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:32:27Z",
  "surveys": [
    "512/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे. चेअरमन, मधुकर पांडुरंग मेतकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. रामेश्वर, ता. देवळा, जि. नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : अशोक नथू भामरे रा. देवळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2213-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 512/4 क्षेत्र 0.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक नथू भामरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राकेश बाळू बच्छाव"
}
