{
  "village_code": "272000030248750000",
  "village_name": "देवळा",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17485,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:32:27Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्था मर्यादित देवळा ता देवळा\nलिहून घेणार : भाऊसाहेब चुडामण आहिरे व योगिता भाऊसाहेब आहिरे यांनी सर्व्हे क्रमांक : 336/1/पै/प्लॉ.न./9 तपशिल : प्रमाणे भाऊसाहेब चुडामण आहिरे यांनी श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्था मर्यादित देवळा ता देवळा जि नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 17055\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व सह दुय्यम निबंधक देवळा यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्र.२२२१/२०२६ दि.०८/१०/२०२६\nदिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n336/1/पै/प्लॉ.न./9",
  "talathi": "राकेश बाळू बच्छाव"
}
